Friday, January 14, 2011

जय जिजाऊ, जय शिवराय !!

जय जिजाऊ, जय शिवराय !!
मी सागर पवार.  राहणार कराड. ब्लॉगच्या या दुनियेत नव्यानेच प्रवेश करत आहे. यापुढे जमेल तसे लिखाण करेन. मी काही लेखक किंवा कवी नाही, परंतु आपल्या मनात निर्माण होणारे असंख्य प्रश्न, मनाची घुसमट, चांगल्या वाईट गोष्टी मी आपणासमोर मांडणार आहे.

No comments:

Post a Comment